Login Sign in ^
English
Registrati
Sign up Weekeep! Find your Facebook friends, organize your travel and visit over 1,000,000 events around the world!
Access with Facebook
Access with Google+
Facebook Google+
X
RESULTS
MAP
DETAIL
$mapTile_Titolo
$mapTile_Immagine
$mapTile_Indirizzo
$mapTile_LastMinute
$mapTile_Durata
Location
Sleeping
Eating
Best Deals
Eventi
Mostra tutte le 7 categorieMostra meno categorie
Mostra tutte le 11 LOCALITAMostra meno località
Mostra tutte le 23 sistemazioniMostra meno sistemazioni
PRICE : from € a
OSPITI :
CAMERE :
STELLE : da a
Mostra tutte le 13 categorieMostra meno categorie
Mostra tutte le 13 categorieMostra meno categorie

- अक्कलकोट वारी

Akkalkot @bhavani chak, Akkalkot, Maharashtra 6, India
Google+

सिधेश्वर एक्सप्रेस ने सोलापुर - अक्कलकोट वारी

श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय मुंबई. (रजि)


|| अनंत कोटी ब्रम्हाडनायक राजाधीराज योगीराज महाराज परब्रम्ह सद्गुरू श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||


हा असा ग्रुप आहे की प्रत्येक महिन्यात अक्कलकोट वारी करतो गेली १० वर्ष सतत न चुकता. महिच्या एका शनिवारी रात्रि निघतो. सोलापुर एक्स्प्रेसने आणि रविवारी रात्रि अक्कलकोट वरुन मुंबई ला परत यायला निघतो. जवळ जवळ १०० भक्त जन सहभागी असतात. तिकडे जाऊं स्वामी ची सेवा, नामास्स्मरण, भजन, इत्यादी कार्यक्रम असतात. संपूर्ण भक्तीचे वातावरण असते. तर जरुर एकदा आमच्या सोबत अक्कलकोट वारी ला नक्की या...........

आपले स्वागतच करतो....


अक्कलकोट स्वामी समर्थ वारीच खर्च: =

प्रत्येकी = १000 रुपये असेल
जेष्ट नागरिक = ८00 रुपये असेल
३ ते ५ वर्षातील मुले = २00 रुपये असेल
५ ते ११ वर्षातील मुले = ७00 रुपये असेल

त्यात यायचा - जायचा ट्रेन च खर्च, सोलापुर वरून बस चा खर्च , सकाळ चा नास्ता, रात्रि चे जेवण असेल.

विशेष सूचना:
१} वारी ची टिकिट लवकरात लवकर बुकिंग करावी . उशिरा बुकिंग होणार नाही.
२} वारी ला येताना प्रतेक भाविकाने आपले फोटो असलेले ओळख पत्र बरोबर आणावे.
3} टिकिट काढल्या नंतर ती रद्द होणार नाही, जार कोणा टिकिट रद्द करावयाची असेल तर,
टिकिट च खर्च = ७०० आणि दंड = १००
असा ८०० खर्च आकारण्यात येईल याची भक्तानी नोंद घ्यावी.

याची भक्तानी नोंद घ्यावी.
जर कोणत्या भक्तला याचे असेल तर भाविकानी लवकर लवकर नावे नोंदवावी.

संपर्क:
प्रवीण गबाले:- ९९८७३३५२१८
संदेश हाडये. - ९८९२८३७६३३
मंदार सावंत. - ९९३०१७९६०७

तर मग येणार न नक्की वारी ला...

ll श्री स्वामी समर्थ ll

Visit us
from 24 to 25 May 2014

Weather

Reviews

Caricamento...
Caricamento...
In this area our partners offer: